“How to Solve Agri Stack Problems? Easy & Effective Solutions”

1) शेतकरी माहिती संच काय आहे ?

शेतकरी व त्याच्या शेत जमिनीची ओळख पटवणे, व त्याची आधाराशी जमीन जोडणे होय.

2) शेतकरी माहिती संच निर्मिती साठी कुठे जावे?

https://mhfr.agristack.gov.in या लिंक वर क्लिक करावे, अथवा  CSC मध्ये जावे

3) CSC धारकाने लॉगइन  कसे करावे.

आपल्या csc केंद्राचा user name आणि पासवर्डप्रविष्ठ करून लॉगइन  करा.

4) फार्मर आयडी तयार करताना जवळ कोणते दस्तावेज असणे आवश्यक आहे.

आधार नंबर, ७/१२, आधार संलग्न मोबाईल नंबर असणे गरजेचे  आहे.

5) शेतकरी माहिती संचचे घटक काय आहेत ?

वैयक्तिक माहिती, भूखंड व जमिनीची माहिती, तसेच सहमती व ई-स्वाक्षरी.

6) शेतकरी माहिती संच निर्मितीसाठी कोणते ॲप आवश्यक आहे.

Face RD, E-hastakshar, Farmers Registry MH

7) नेम मॅच स्कोर म्हणजे नेमके काय आहे ?

Name match score आधार मधील नाव व अधिकार अभिलेख (७/१२) खातेदाराचे नाव जुळवून त्याची टक्केवारी दर्शवणे  

8) फार्मर आयडी व सेन्ट्रल आयडी मध्ये काय फरक आहे.

दोन्हीमध्ये काहीही फरक नसून एकच आहे.

9) सेन्ट्रल  आयडी म्हणजेच फार्मर  आयडी तयार होण्याकरीता साधारण किती दिवसांचा  अवधी लागतो  

२४ तासाचा कालवधी लागू शकतो , पण तो कमी जास्त होऊ शकतो

10) शेतकरी माहिती संच निर्मितीमध्ये नोंदणी कशी करावी ?

CSC, कॅम्प, व स्वत: करता येईल.

12) नेम मॅच स्कोअर 0-20 असेल तर परवानगी करिता कुठे जाईल.

०-२०% ‘Name match score’ साठी पहिल्या  वेळेस ग्राम महसूल अधिकारी यांचे लॉगीनमध्ये उपलब्ध होईल व कारण नमूद करून ते पुढे मान्यतेसाठी तहसीलदार लॉगीनमध्ये उपलब्ध होईल.

13) नेम मॅच स्कोअर २0-८0 असेल तर परवानगी करिता कुठे जाईल?

२० ते ८०% ‘Name match score’ पडताळणीसाठी ते ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉगीनला नाव जुळल्यास मान्यतेसाठी उपलब्ध असेल.

14) नेम मॅच स्कोअर ८०-१०0 असेल तर परवानगी करिता कुठे जाईल?

आयडी तयार केल्या जाईल.

१५) शेतकर्यांना शेतकरी ओळख क्रमांक तयार झाल्यानंतर ओळख पत्र मिळणार काय?

ओळख पत्र मिळणार नाही, तो तुम्हाला sms द्वारे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल, तो साठवून ठेवावा.

१६) मोबाईलला ओटीपी येत नसेल तर काय करावे.

मोबाईलवर ओटीपी येत नसेल तर आधारशी मोबाईल नंबर लिंक आहे का हे चेक करावे व एक दुसरा आधार नंबरप्रविष्ठ  करून ओटीपी दुसऱया मोबाईलवर येत आहे का हे सुद्धा बघू शकता, त्याने आपल्याला प्रॉब्लेम सिस्टीम  मध्ये आहे की आधार मध्ये हे कळेल

१७ ) Continue Editing

जर शेतकरी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन  करावयास आला आणि तरीही आधार क्रमांक टाकल्यावर ओटीपी न येता त्या शेतकऱयासाठी कंहटन्ट्यू एहडलटर् हे ऑप्शन येत असेल तर त्यांनी फोर्म पूर्णतः भरून सबमिट होत आहे का हे आधी चेक करावे? जर फोर्म सबमिट होत असेल तर तो करावा जर काही फील्ड जसे की गावचे नाव, तालुका, जेंडर आयडेंहटफायर नेम या हफल्ड एहडट होत नसतील तर असे आधार तात्पुरते बाजूला ठेवावे व इतर आधार घेऊन काम करावे. सदर आधार जयांच पूणग झालेल नाही यावर काम सुरू आहे व ते लवकरच पूणग झाल्यावर तुम्हाला कळहवण्यात येईल.

१८) Failed Ekyc OTP Validation, Contact Admin, OTP request time out

जर असा मॅसेज येतोय की ओटीपी व्हॅलीडेशन फेल व कॉन्ट्टॅलट एडमीन किवा ओटीपी रिक्वेस्ट टाइम आउट अशा वेळेस दोन ते तीन वेळा रिफ्रेश  करून पुन्हा प्रयत्न  करावे जर तरीही ही समस्या पुन्हा  उद्भवत  असेल तर कॉल सेंटरला कॉल करावा.

१९) eSign Server is busy at the moment please try after some time.

असा मॅसेज जर येत असेल तर एकदा रिफ्रेश  करून पुन्हा  प्रयत्न करावा आपण eSign हसड्याक अप्लीकेशन ची space आता वाढवली असून हा error पुन्ट्हा येणार नाही, तर थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करावे पण बराच वेळ ही समस्या येत असेल तर संबंधित  जिल्याच्या  समन्वयक  यांचेशी संपर्क  साधावा.

२०) Central ID is not yet generated for this farmer. Please wait till the central ID is generated for final approval. तलाठी लॉगीनमध्ये मान्यता  देतांना असा संदेश आल्यास काय करावे ?

शेतकऱयाच्या अप्लीकेशन ला मान्यता देण्यासाठी तलाठी यांच्या लॉगीनला रिक़्वेस्ट दिसते  पण जो पयंत सेंरल आयडी म्हणजेच फार्मर आयडी हा जनरेट झाला नसेल तर त्यांना मान्यता देता येत नाही तलाठी यांना सेंरल आयडी इज नॉट जनरेटेड असा मॅसेज येईल तर अशा वेळेस ग्राम महसूल अधिकारी थोडा वेळ थांबावे व जेव्हा सेंरल आयडी हा जनरेट होईल तेव्हा ते अप्रूव्ह लकवा हरजेलट करता येईल

1 thought on ““How to Solve Agri Stack Problems? Easy & Effective Solutions””

Leave a Comment